Back to top

How ₹5000 logo is better than ₹500 logo!! (In Marathi)

 लोगो, प्रत्येक उद्योजकाला प्रभावी आणि अव्दितीय लोगो आणि ब्रॅंड चे महत्व समजते. लोगो हा कंपनीची मुल्य आणि भावना दर्शवितो. कंपनीची प्रतिष्ठा, ओळख आणि ब्रॅंड मुल्य जपणारे हे मुख्य प्रतिकारात्मक चिन्ह आहे. एक चांगला लोगो आपल्या ब्रॅंडला प्रतिनिधित्व करण्यात सक्षम आहे.

लोगो डिझाईन करणे हा खेळ नाही. त्यासाठी सर्जनशील विचार, डिझाईन कौशल्य व उत्साही असणे आवश्यक आहे. ब-याचदा चांगल्या लोगो डिझाईनचे महत्व दुर्लक्षित केले जाते. आणि जेव्हा एखाद्यी कंपनी चांगल्या लोगो वर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा ते सुध्दा सर्जनशील लोगोसाठी दुप्पट किंवा जास्त पैसे देतात. लक्षात ठेवा लोगो हा तुमच्या कंपनीचे उद्दीष्ट आणि लक्ष्य लोकांपर्यत पोहोचवतो. त्यासाठी संस्थेने किंवा कंपनीने स्वतःला स्वस्त लोगो डिझाईनर पासन परावृत्त केले पाहीजे.

वैयक्तिक पसंतीनुसार लोगो डिझाईन करू नका ब्रॅंडचा विचार करा-

आपल्या कंपनी किंवा संस्थेसाठी लोगोकडे असलेल्या सार्मथ्यावर एक नजर टाकुया-

1. लक्ष केंद्रित करणे

आजचे ग्राहक खुप हुशार झालेले आहे. त्यांना तुमची वेबसाईट स्कॅन करण्यात 3 सेकंद लागतो आणि दुस-याच क्षणी लक्ष वेधुन घेणारा तुमचा लोगो आहे. बहुतेक प्रकरणात लोगो हा ग्राहकाला वेबसाईट वर जाण्यापासन दूर नेतो. आपल्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची संधी आहे. एक ठोस लोगो आपल्या कंपनी आणि व्यवसायाबद्दल बोलेतो.

2. स्वीकृती

लोगो हे सर्व ग्राहकांचा लक्ष वेधुन घेते आणि कशी!

प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाचा पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे लोगो येतो. फ्लायर्स, बिझनेस कार्ड, जाहिराती, होर्डिंग, वेबसाईट, मोबाईल अॅप सुध्दा प्रेक्षकांच्या दृष्टीकोनाशी संबंध साधतात. त्यामुळे ब्रॅंडसाठी विश्वास आणि स्वीकृती विकसित होते..

3. चॅलेंजर्सपेक्षा वेगळा दिसणे

जर शहरात 100 रसांचे दुकाने आहे परंतु तुम्हीच ताजे, सेंद्रिय आणि सौम्य असलेले प्रदान करणारे असाल तर तुमचा लोगो व ब्रॅंड कायम ग्राहकाच्या लक्षात राहिल.

आपला लोगो हा आपल्या चॅलेंर्जसपेक्षा वेगळा असणे आवश्यक आहे. अव्दितीय आणि सर्जनशील प्रकारे डिझाईन केलेला लोगो आपल्याला चॅलेंर्जसच्या गर्दीतुन बाहेर काढेल.

4. सामर्थ्यवान निश्ठा

मुख्य म्हणजे जेव्हा आपला ब्रॅंड वाढत असतो तेव्हा लोगोसुध्दा परिचित आणि लोकप्रिय होत असतो. कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि अधिकाधिक व्यवसाय मिळविण्यासाठी स्पर्धा खुप असेल.

बाजारात कमी किंमतीत Activewear उपलब्ध असुन सुध्दा आपण Nike, Adidas मधुन खरेदी करण्यास का प्राधान्य देतो? कारण आपल्याला माहित आहे की Nike, Adidas हे सामथ्र्यवान विश्वसनीय व निष्ठा असलेल्या विश्वासु ब्रॅंड आहे.

5. संबंधीत आणि स्मरण (आठवणीत)

हा ओळख आणि विश्वसनीयतेचा मुद्दा आहे. एक चांगला आणि सकारात्मक लोगो ग्राहकांच्या स्मरणशक्तीवर प्रभाव टाकतात.  

काही कंपनींचे नाव लक्षात ठेवायला आणि उच्चार करायला जमत नाही. पण त्या कंपनीचा लोगो त्याला दिसतो तेव्हा कंपनी त्यांना आठवते.

आता तुमची पाळी!! तुम्हाला तुमचा ब्रॅंड बनवायचा असेल तर तुम्हीच विचार करा तुमचा लोगो 500 रू मध्ये बनेल कि 5000 रू मध्ये, आमचे प्रवीसा टेक्नालाॅजीज मधील अनुभवी डिझाईनर उत्कृष्ट दर्जेचे लोगो तयार करतात. 

यशस्वी ब्रॅंड बनवणे हा व्यवसायातील महत्वाचा भाग आहे!

d
Follow us